Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan yojna : मिळणार ४ हजार रुपये, त्यासाठी फक्त करा ‘हे’ काम

0

PM Kisan Yojna केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना ( PM Kisan sanman nidhi yojna ) सुरु केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये म्हणजे दर चार महिन्याला २००० रुपये दिले जातात. असे असताना आता या योजनेत (PM Kisan installment ) नोंदणीसाठी रेशन कार्ड ( Ration card ) अनिवार्य करण्यात आले आहे. पीएम किसान पोर्टलवर शिधापत्रिका क्रमांक ( Ration Card Number ) टाकणे अनिवार्य झाले आहे. तुमच्या नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे लाभार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे.

PM Kisan Yojna तसेच रेशन कार्डच्या अनिवार्य गरजेसह, नोंदणी दरम्यान, केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (PDF) बनवाव्या लागतील आणि त्या PM Kisan च्या पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील. तसेच मागील हप्त्यापासून शेतकऱ्यांसाठी केवायसीही (KYC) अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड, adhar Card, बँक पासबुक (Bank Passbook ) आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारकही रद्द करण्यात आले आहे. आता लाभार्थ्यांना या कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.

मुलींच्या सुरक्षित आर्थिक भवितव्यासाठी ही योजना खूपच लाभदायी! दररोज 416 रुपये जमा केल्यास मिळेल 65 लाख रुपयांचा निधी

Loan For Land : जमीन घेण्यासाठी कर्ज घेताय ? तर या महत्वाची माहिती नक्की वाचा

PM Kisan Yojna आता बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे कारण सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करते. बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड Adhar Card असणे अनिवार्य आहे. यासाठी पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा. आधार लिंक करण्यासाठी तुम्ही फार्मर कॉर्नरच्या (Farmer Corner ) पर्यायावर जा आणि आधार तपशील संपादित करा या पर्यायावर क्लिक करून अपडेट करावी लागणार आहेत.

PM Kisan Yojna अनेक शेतकऱ्यांना ११ हप्ता मिळाला नाही, त्यांना आता पुढील हप्त्यासोबत मागील रक्कमही मिळणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता एकदम ४ हजार रुपये मिळणार आहेत. ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी नोंदणी केली आहे. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल आणि काही कारणास्तव तुमचा हप्ता अडकला असेल तर तुम्हाला ४ हजार रुपये मिळतील.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues