Take a fresh look at your lifestyle.

One Farmer One Application Scheme खुशखबर! ‘या’ योजनेतुन लागेल लॉटरी, त्वरित करा चेक Krushidoot

0

One Farmer One Application Scheme महाडीबीटी फार्मर्स स्कीम ( MAHA DBT) म्हणजेच ‘ एक शेतकरी एक अर्ज योजना’ या पोर्टलवर राज्य शासन (State government) आणि केंद्र शासनाच्या (Central Government) कृषी योजना (Agriculture Scheme ) राबवल्या जातात.

One Farmer One Application Scheme या पोर्टलवर राबवल्या जाणाऱ्या कृषी योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लॉटरी लागल्याचे आणि ते पात्र झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. जर तुम्ही हा अर्ज केला असेल आणि तुम्हाला एसएमएस आला नसेल तर खाली पद्धतीने तुम्ही चेक करू शकता.

One Farmer One Application Scheme ‘अशी’ करा प्रक्रिया :
महाडीबीटी फार्मर स्कीमच्या Mahadbt Farmer Scheme लाभासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना जर एसएमएस आला नसेल तर त्यांनी काही प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही महा डीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर जाऊन तुमचा युजर आयडी पासवर्ड, आधार कार्ड किंवा ओटीपीद्वारे लॉगिन करून पाहू शकता. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही विनर झाले आहात आणि कागदपत्रे अपलोड करावीत असा पर्याय दिसेल. यासह तुम्हाला अर्जाच्या स्थितीमध्ये अर्जाच्यापुढे विनर असं दाखवले जाईल.

One Farmer One Application Scheme असे करा तात्काळ चेक :
बऱ्याच शेतकऱ्यांना या अंतर्गत एसएमएस यायला सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये कृषी यांत्रिकरण, ठिबक सिंचन किंवा इतर विविध योजना राबवल्या जातात. याच्यासाठीचे मेसेज आले आहे. मात्र, मेसेज आल्यानंतर देखील बऱ्याच लाभार्थ्यांच्या स्थितीत 48 तासानंतर बदल होतो. त्यासाठी तुम्हाला लॉगिन करून चेक करावे लागेल.

One Farmer One Application Scheme आवश्यक कागदपत्रे :
याचप्रमाणे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन दाखवला जाईल. ज्यात तुम्हाला तुमच्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे सातबारा जी वस्तू खरेदी करायचीय त्याचे कोटेशन अपलोड करावे लागेल. त्यासह यासाठी बँकेचे पासबुक आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे दिलेल्या मुदतीत भरणे अनिवार्य असते. यासाठी तुम्ही मेसेज आला असेल तर लॉगिन करून पाहा.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues