Take a fresh look at your lifestyle.

Digital Map : आता अवघ्या 5 मिनिटात तुमच्या मालमत्तांचे मिळणार डिजिटल नकाशे

0

शहरीभाग जरी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असला तरी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भौगोलिक बदल होत आहेत. गावाची वाढती लोकसंख्या विकासाच्या विविध योजना असे बदल होत असताना ग्रामीण भागातही जमीन हस्तांतरणाची प्रकियादेखील वेगाने सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागात गावठाणांचे अभिलेख नसल्याने नेमकी आपली जागा किती आहे व ती जागा नेमकी कोणाची आहे याबाबत अनेक वादविवाद नेहमीच होत असतात. (Now you can get digital maps of your property in just 5 minutes)

यामुळेच आता केंद्र पुरस्कृत स्वामित्व योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक गावातील गावठाणातील जमिनीची मोजणी ड्रोन प्रणालीद्वारे जीआयएस सिस्टमने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेचे प्रॉपटी रेकॉर्ड कार्ड तयार करण्यात येणार आहे.

तुम्ही मालमत्तेचे रेकॉर्ड कसे शोधू शकता?

  • सर्वप्रथम महाराष्ट्रासाठी अधिकृत भूमी अभिलेख वेबसाइटला भेट द्या. mahabhulekh.maharashtra.gov.in
  • वेबसाईट ई महाभूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे.
  • प्रथम, वेबसाइटवर नोंदणी करा आणि लॉग इन करा.
  • यांनतर तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल..

ई- प्रॉपर्टी कॉर्ड कसे मिळणार?

  • प्रत्येकाला मिळणार नकाशा अन् पीआर कार्ड योजनेअंतर्गत ड्रोन सर्व्हेसाठी टप्पे – पाडून प्रत्येक तालुकानिहाय गावांमध्ये ड्रोन फिरवून सर्व्हे करण्याचे काम पूर्ण केले जात आहे.
  • एका गावांमध्ये पंधरा ते वीस मिनिटांत ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचे काम पूर्ण होते… त्यामुळे संपूर्ण गावातील घरे मालमत्ता यांचे चित्र पूर्ण होणार आहे. हे चित्र संगणकावर जोडून त्या गावांचे नकाशे अद्ययावत करण्यात येत आहेत. त्यानंतर योजनेअंतर्गत जमिनीचे जे मालक आहेत त्यांना ई- प्रॉपर्टी कॉर्ड मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues