Take a fresh look at your lifestyle.

Nitin Gadkari : पंधरा वर्षे जुनी वाहनं आता भंगारात जाणार; तर भूमिपुत्रांना यातून मिळणार ‘हे’ फायदे : गडकरींची मोठी घोषणा

0

Nitin Gadkari : पर्यावरणपूरक आणि धाडसी निर्णयामुळे भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जगभरात एक वेगळीच ओळख आहे. आता गडकरी देशातील भूमिपुत्रांसाठी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Nitin Gadkari मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुलाखत देताना म्हणाले कि भारत सरकारकडे जेवढी जुनी किंवा पंधरा वर्षे पूर्ण झालेली वाहनं आहेत. ती आता लवकरच स्क्रॅप होतील. फक्त केंद्र सरकारचीच नाही प्रत्येक राज्याला याबाबत सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारी संस्था आणि उपक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या मग त्या ट्रक, बस किंवा कार स्क्रॅप केल्या जातील. या निर्णयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवल्याचं गडकरी यांनी सांगतले आहे. एवढेच नाही तर यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रोजगारनिर्मित होणार असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले..

Nitin Gadkari : प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगारनिर्मित

Nitin Gadkari : सरकारी गाड्या स्क्रॅप करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये युनिट उभा करणार असून त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. या निर्णयामुळे वाढलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.

Nitin Gadkari : दरम्यान, सध्या तरी गडकरींचा हा निर्णय केवळ सरकारी वाहनांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues