Take a fresh look at your lifestyle.

Newasa News : नेवासा तालुक्यात गडाखांचीच चलती! ग्रामपंचायत मतमोजणीत गडाख गटाचे वर्चस्व

0

Newasa News आज झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. कांगोणी,भेंडे खुर्द व वडाळ्यात सत्तांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात असलेल्या कांगोणीत गडाख गटाचा सरपंच निवडून आला आहे. येथे ११ पैकी ८ सदस्य मुरकुटे गटाचे निवडून आले आहेत. तर भेंडा येथे घुले + गडाख गटाचा सरपंच निवडून आला.

Newasa News विजयी सरपंच यांची नावे पुढीलप्रमाणे :
१) कांगोणी- रोहिणी सोमनाथ कराळे
२) वडाळा- ललित पांडुरंग मोटे
३) अंमळनेर- ज्ञानेश्वर काशीनाथ आयनर
४) माका- विजया बाबासाहेब पटेकर
५) हंडीनिमगाव- पुजा भिवाजी आघाव
६) माळीचिंचोरा- राजेंद्र देवराम अहिरे
७) गोधेगाव- बेबी जालिंदर नरोडे
८) भेंडा खुर्द- वर्षा वैभव नवले

Newasa News बिनविरोध निवड झालेले सरपंच :
१) चिंचबन- मीनाक्षी काकडे
२) सुरेशनगर- शैला उभेदळ
३) हिंगोणी- रुपाली खंडागळे
४) खुपटी -दत्तात्रेय वरुडे
५) शिरेगाव-निरंतर तुवर

हेही वाचा : बैलगाडा शर्यतीचं महाराष्ट्रात इतकं वेड का? जाणून घ्या याबाबत रंजक कहाणी

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues