Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

NCL Job Updates : NCL अंतर्गत 400 अधिक पदांसाठी मेगा भरती; अर्जप्रक्रिया सुरू

0

NCL Job Updatesनॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड (NCL) मध्ये 405 पदांसाठी मेगा भरती होणार असून इच्छुक उमेदवारांसाठी विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना 1 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

NCL Job Updatesविभागाचे नाव : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड (NCL)

पदाचे नाव आणि एकूण जागा :
1) माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ – 374 जागा
2) सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) – 31 जागा

हेही वाचा : आता येणार ‘औषधांचं आधारकार्ड’! औषधांच्या पाकिटावर QR Code अनिवार्य होणार

शैक्षणिक पात्रता :

पहिल्या पदासाठी-10वी उत्तीर्ण आणि माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+ओवरमन प्रमाणपत्र तसेच गॅस परिक्षण प्रमाणपत्र आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र आवश्यक .

दुसऱ्या पदासाठी-10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण/खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र आवश्यक

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2022

अर्ज भरण्यासाठीची लिंक : http://www.nclcil.in/detail/173457/recruitment

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews