Take a fresh look at your lifestyle.

Mercedes-Benz India : एकदा चार्ज केल्यांनतर महिनाभर चालणार; जर्मनीच्या कंपनीने भारतात बनवली शक्तिशाली कार

0

Mercedes-Benz India आलिशान इंटेरिअर आणि नवनवीन फीचरमुळे भारतात येणाऱ्या इलेक्ट्रिक कार या संपूर्ण जगात चर्चात असतात, आजकाल येणाऱ्या कारचे लूक पाहूनच अनेक कार प्रेमी त्या-त्या आवडत्या कारच्या प्रेमात पडतात. आपल्याकडेही ही शाही सवारी असावी असे अनेकांचे स्वप्न देखील असते. त्यामुळे झपाट्याने इलेक्ट्रिक कार आणि बाईकची मागणी भारतात वाढत चालली आहे. सध्याची परिस्थिती पाहता अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बाईक ची उत्पादने वाढवताना दिसत आहे. तसेच सिंगल चार्जमध्ये हजारो किलोमीटर पर्यंत रेंज देणाऱ्या कार आता भारतीय बाजारात लॉन्च होऊ लागल्या आहेत.
अशाच एका कारबदल पुढील लेखात आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत..

Mercedes-Benz India मेड इन इंडिया कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता मार्केटमध्ये आणखी एक कार उपलब्ध झाली आहे. मर्सिडीज-बेंज इंडिया (Mercedes-Benz India) ने इंडियन मार्केटमध्ये आपली नवीन mercedes-benz EQS 580 इलेक्ट्रिक कार लाँच केली असून आत्तापर्यंत ही देशातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार असल्याचे सांगण्यात येते.

Mercedes-Benz India मिळालेल्या माहितीनुसार, EQS 580 सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार असल्याबरोबरच ती भारतीय बाजारातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक कार असणार आहे. हि कार एका चार्जवर महिनाभर चालू शकते.

Mercedes-Benz India EQS 580 सिंगल चार्जवर बॅटरी महिनाभर कशी चालणार?

कंपनीने या कारच्या कामगिरीपेक्षा कार्यक्षमतेवर अधिक भर दिला आहे. हे एका इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे जे 244hp (180kW) जनरेट करते. यात 100kWh ची बॅटरी आहे जी 900V पर्यंत चार्जिंग गतीला सपोर्ट करते.

सोबतच या कारच्या छतावर एक सोलर पॅनल देखील ठेवण्यात आले असून ज्याद्वारे बॅटरीची रेंज एका दिवसात 25KM पर्यंत वाढते. तथापि, हे सौर पॅनेल मागील खिडकीला देखील कव्हर करतात. यामुळे उदाहरण – जर तुम्ही दररोज 20KM ऑफिसला जात असाल तर दर महिन्यात साधारण आपण 25 दिवस ऑफिसला जातो. 20km च्या हिशोबाने विचार केला तर या कारची बॅटरी पूर्ण महिना टिकेल.

हेही वाचा : एलन मस्क यांना मागे टाकत ‘हे’ बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues