Take a fresh look at your lifestyle.

maharashtra hind kesari : महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; हा महाराष्ट्राचा पठ्ठया ठरला यंदाचा हिंदकेसरी…

0

भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक 5 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय 51 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. आणि या या मानाच्या स्पर्धेची गदा यंदा पुण्याचा जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने पटकावली आहे. (maharashtra hind kesari)

या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या अभिजीतने हरियाणाच्या सोमवीरवर एकदाही वरचढ होण्याची संधी दिली नाही. अभिजीतने 4 -0 ने मात करत हिंद केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरले आहे. अभिजीने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्र शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि तितकीच अभिमानाची बाब आहे.

दरम्यान, अभिजीत कटके याच्या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जातोय. अभिजीत मुळचा पुण्याचा असल्याने पुण्यात देखील फटाके फोडून जल्लोष साजरा केला जातोय.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues