Take a fresh look at your lifestyle.

Kitchen Tips : वरणाला टेस्टी बनवण्याऱ्या बेस्ट टिप्स नक्की वाचा..

0

Kitchen Tips तुम्ही रोजच वरण बनवता पण याची चव काही खास नसेल तर प्रयोग करा खालील पद्धत ज्याने वरणाच्या टेस्टमध्ये नक्कीच येईल फरक…

1) वरणाला शिजवताना त्यात एक चिमूट हळद आणि तूप किंवा तेलाचे काही थेंब घालावे ज्याने वरण शिजेलही लवकर आणि त्याच्या चवीत देखील फरक येईल.

2) वरण तयार करण्याअगोदर साबूत मसुरीच्या डाळीला कढईत हलकी परतून बनवली तर ती जास्त टेस्टी बनेल.

3) तुरीच्या डाळीला बनवण्याआधी अर्धा तास भिजवून ठेवल्याने याची चव फारच उत्तम असते.

हेही वाचा : जिममध्ये तासनतास घाम गाळल्यानंतरही वजन कमी होत नाही, तर वजन कमी करण्याच्या ‘या’ 3 महत्त्वाच्या टिप्स नक्की वाचा.

4) डाळींना कुकराच्या बदले दुसर्‍या भांड्यांमध्ये शिजवावे. यात वेळ थोडे जास्त लागेल पण वरण फारच चविष्ट बनेल.

5) वरण बनवताना पाण्याची मात्रा योग्य ठेवल्याने याची टेस्टी जास्त उत्तम राहील.

6) दाल फ्राई करायची असेल तर फ्राई करणार्‍या साहित्याला आधी तेलात किंवा तुपात योग्य प्रकारे परतून घ्यावे, नंतर फ्राय करावे.

7) मुगाच्या डाळीला कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा कढईत शिजवावे, वरण जास्त टेस्टी बनेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues