Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Job Updates : MAHAGENCO अंतर्गत 660+ हुन अधिक पदांसाठी नोकरीची मोठी संधी

0

Job Updates : MAHAGENCO नोकरीच्या शोधात आहात? लवकरच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत नोकरीची मेगा भरती होणार आहे. या विभागा अंतर्गत पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Job Updates : MAHAGENCO विभागाचे नाव : महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MAHAGENCO)

एकूण जागा : 661 पदे

पदाचे नाव आणि पदसंख्या :

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 339 पदे
कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – 322 पदे

शैक्षणिक पात्रता :

सहाय्यक अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineerin असावे

कनिष्ठ अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering असावे

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://www.mahagenco.in/career/

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews