Take a fresh look at your lifestyle.

Job Update : SSC अंतर्गत 11000 हुन अधिक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास बाकी

0

Job Update : चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुम्ही हि संधी सोडू नका. कारण लवकरच स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC MTS Recruitment 2023) अंतर्गत विविध पदांसाठी 11000 हुन अधिक जागांसाठी मेगा भरती सुरू झाले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

विभागाचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)

परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022

एकूण जागा व पद : मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ : 10880 / हवालदार (CBIC & CBN) : 529
एकूण जागा : 11409 जागा

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

फी : General/OBC : ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)

अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues