Take a fresh look at your lifestyle.

Job Update : 10वी पास आहात? तुमच्यासाठी 2500 हुन अधिक पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

0

चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुम्ही हि संधी सोडू नका. कारण लवकरच पोस्ट विभागात (post office recruitment) विविध पदांसाठी 2508 जागांसाठी मेगा भरती सुरू झाले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

विभागाचे नाव : महाराष्ट्र टपाल विभाग (पोस्ट ऑफिस)

पदाचे नाव आणि जागा : शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक एकूण जागा 2508

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सायकल चालवता येणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार : शाखा पोस्ट मास्टर – 12,000/- ते 29,380/- रुपये प्रतिमहिना / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – 10,000/- ते 24,470/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

अर्ज शुल्क : रु. 100/-

अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues