Take a fresh look at your lifestyle.

IPL Auction 2022 : यंदाच्या मिनी लिलावात मेगा खरेदी! जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणते खेळाडू दाखल?

0

यंदा आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी काल कोची येथे लिलाव पार पडला. IPL Auction 2022 तब्बल सहा तास चाललेल्या या लिलावात 10 संघांनी तब्बल 167 कोटी रुपये खर्च केले. या लिलावात सर्वाधिक बोली हि अष्टपैलू खेळाडूंवर लागली होय… सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन यांना यंदा सर्वाधिक बोली लागली. तर अमित मिश्रा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला. या लिलावात 80 खेळाडू मालामाल झाले आहेत… पाहूयात कोणत्या संघानं कुणावर खर्च केले पैसे…

IPL Auction 2022 मुंबई इंडियन्स- नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद (20 लाख), डुआन जेंसन (20 लाख), पीयूष चावला (50 लाख), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), कॅमरन ग्रीन (17.5 कोटी), राघव गोयल (20 लाख).

IPL Auction 2022 चेन्नई सुपर किंग्स- बेन स्टोक्स (16.25 कोटी), भगत वर्मा (20 लाख), अजय जादव मंडल (20 लाख), कायल जेमिसन (एक कोटी), निशांत सिंधू (60 लाख), शेख रशीद (20 लाख), अजिंक्य रहाणे (50 लाख).

IPL Auction 2022 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- सोनू यादव (20 लाख), अविनाश सिंह (60 लाख), राजन कुमार (70 लाख), मनोज भंडागे (20 लाख), विल जॅक्स (3.2 कोटी), हिमांशु शर्मा (20 लाख), रीस टोप्ले (1.9 कोटी).

दिल्ली कॅपिटल्स- रिली रोसू (4.6 कोटी), मनीष पांडे (2.4 कोटी), मुकेश कुमार (5.5 कोटी), इशांत शर्मा (50 लाख), फिलिप साल्ट (2 कोटी)

IPL Auction 2022 कोलकाता नाइट रायडर्स- मनदीप सिंह (50 लाख), लिटन दास (50 लाख), कुलवंत खेलरौलिया (20 लाख), डेविड विजे (1 कोटी), सुयश शर्मा (20 लाख), नारायण जगदीशन (90 लाख), वैभव अरोरा (60 लाख), शाकिब अल हसन (1.5 कोटी).

राजस्थान रॉयल्स- आकाश वशिष्ठ (20 लाख), मुरुगन अश्विन (20 लाख), केएम आसिफ (30 लाख), एडम जॅम्पा (1.5 कोटी), कुनाल सिंह राठौर (20 लाख), डोनावोन फेरेरा (50 लाख), जेसन होल्डर (5.75 कोटी), जो रूट (1 कोटी), अब्दुल बासित (20 लाख).

पंजाब किंग्स- शिवम सिंह (20 लाख), मोहित राठी (20 लाख), विद्वत कवेरप्पा (20 लाख), हरप्रीत सिंह भाटिया (40 लाख), सिकंदर रजा (50 लाख), सॅम करन (18.5 कोटी).

सनराइजर्स हैदराबाद- अकिल होसैन (1 कोटी), अनमोलप्रीत सिंह (20 लाख), नितीश रेड्डी (20 लाख), मयंक डागर (1.8 कोटी), उपेंद्र यादव (25 लाख), सनवीर सिंह (20 लाख), समर्थ व्यास (20 लाख), विव्रांत शर्मा (2.6 कोटी), मयंक अग्रवाल (8.25 कोटी), मयंक मार्कंडे (50 लाख), आदिल रशीद (2 कोटी), हेनरिक क्लासेन (5.25 कोटी), हॅरी ब्रूक (13.25 कोटी).

लखनौ सुपरजॉयंट्स- युधवीर सिंह चरक (20 लाख), नवीन उल हक (50 लाख), स्वपनिल सिंह (20 लाख), प्रेरक मांकड़ (20 लाख), अमित मिश्रा (50 लाख), डेनियल सॅम्स (75 लाख), रोमारियो शेफर्ड (50 लाख), यश ठाकूर (45 लाख), जयदेव उनादकट (50 लाख), निकोलस पूरन (16 कोटी).

गुजरात टायटन्स- मोहित शर्मा (50 लाख), जोसुआ लिटिल (4.4 कोटी), उर्विल पटेल (20 लाख), शिवम मावी (6 कोटी), श्रीकर भरत (1.2 कोटी), ओडिएन स्मिथ (50 लाख), केन विलियमसन (2 कोटी).

Elon Musk : एलन मस्क यांना मागे टाकत ‘हे’ बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues