Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Instagram New Alt Text Update : आता हि सोपी पद्धत वापरून इंस्टाग्राम पोस्टवर अ‍ॅड करा ‘Alt Text’; जाणून घ्या स्टेप्स

0

आपल्या सर्वांना माहिती आहे कि, जगभरात फेसबुक, Whatsapp नंतर सर्वाधिक चाहता वर्ग निर्माण झालेल्या फोटो-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम (facebook-whatsapp-instagram). इंस्टाग्राम युजर्सचा अनुभव सतत जबरदस्त होण्यासाठी नेहमीच नवीन फीचर्स आणत असते व या अपडेटसाठी नेहमीची वापरकर्त्यांना अपडेट्स देखील जारी करत असते.

आज देखील आपण अश्याच एका अपडेटबाबत बोलणार आहोत ज्यामध्ये आपण जेव्हा तिथे फोटो पोस्ट करतो तेव्हा तिथे फोटो लोड झाल्यावर शॉर्ट डिस्क्रिप्शन दिसते. ते आता स्वतःच्या पोस्टवर कसे लावता येत. व ते लावल्यानंतर कसे बदलता येते ते आपण आज पाहणार आहोत. (Instagram New Alt Text Update)

इंस्टाग्राम हे मेटाच्या मालकीचे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जिथे युजर्स आपल्या स्टोरी , फोटोज पोस्ट करतात. एकमेकांशी संवाद साधतात.

पोस्टमध्ये Alt मजकूर कसा जोडावा
Step-1 : प्रथम आपल्या मोबाईल फोनवर Instagram अँप उघडा.
Step-2 : तुमचा फोटो अपलोड करा.
Step-3 : फोटो एडिटिंग अँप आणि फिल्टर सिलेक्ट करा.
Step-4 : Next ऑप्शनवर क्लिक करा.
Step-5 : Proceed to the Accessibility ऑप्शन सिलेक्ट करा.
Step-6 : Alt text box मध्ये एंटर करा.
Step-7 : यानंतर पोस्ट करण्यासाठी शेअर ऑप्शन सिलेक्ट करा.

Alt मजकूर बदल करण्यासाठी
Step-1 : तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टाग्राम ओपन करा.
Step-2 : इंस्टाग्रामच्या पोस्टवर क्लिक करा ज्याचा alt text बदलायचा आहे.
Step-3 : आता फोटोसमोरील किबवा व्हीडोसमोरील असलेल्या थ्री डॉट मेन्यू ऑप्शनवर क्लिक करा.
Step-4 : आता एडिटिंग ऑप्शन सिलेक्ट करा.
Step-5 : Accessibility बटनावर क्लिक करा.
Step-6 : दिलेल्या स्पेसमध्ये Alt Text एंटर करा.
Step-7 : केलेले बदल save करा.

दरम्यान, वरील सोपी स्टेप्स फॉलो केल्यास आपण सहजरित्या इंस्टाग्रामच्या पोस्टवर Alt Text अ‍ॅड करू शकतो किंवा त्यामध्ये बदल करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews