Take a fresh look at your lifestyle.

instagram blue tick : आता एखाद्या सेलेब्रेटींप्रमाणे तुम्हाला देखील मिळणार Instagram वर ब्लु टिक; फक्त करा हे सोप्पं काम

0

आपल्या सर्वांना माहिती आहे कि मागील काही वर्षांपूर्वी बहुचर्चित टिकटॉकच्या (Tik tok) आगमनामुळे इंस्टाग्रामची भारतातील लोकप्रियता खूप कमी झाली होती. परंतु टिकटॉक (tiktok banned in india) भारतात बॅन केल्यानंतर इंस्टानं रील्सचं फिचर सादर करून पुन्हा एकदा आपली लोकप्रियता मिळवली आहे. इंस्टाग्राम (Instagram) या फोटो शेयरिंगचं प्लॅटफॉर्मचं आता रूपांतर व्हिडीओ शेयरिंग अ‍ॅपमध्ये होत आहे. आणि इथे अनेक क्रियेटर्स आपलं कौशल्य दाखवत आहेत.

आज जगभरात सामान्य नागरिकांपासून ते देशी-विदेशी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच इंस्टाग्रामचा वापर करतात. तुम्ही देखील इंस्टाग्रामवर पाहत असालच की सामान्य लोक सोडून काही खास लोकांच्या खात्यावर ब्लू टिक असते. परंतु अनेकांना आजही माहिती नाही कि हि ब्लू टिकम्हणजे नेमकी काय असते? ती कशी मिळते? ब्लू टिक मिळवण्याचे नियम काय असतात? या सर्व प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला या लेखात देणार आहोत

ब्लू टिक (Blue Tick) म्हणजे काय? What is Instagram Blue Tick?
तुम्हाला इंस्टाग्रामवर अनेकांच्या अकाऊंटवर नावाच्या पुढे निळ्या रंगाची टिक पाहिली असेल. साधारणतः एखाद्या सेलिब्रिटी (Celebrity) किंवा नेत्याच्या अकाउंटवर ही ब्लू टिक तुम्ही पहिली असेल. या ब्लू टिकयाचा अर्थ असा आहे कि हे खाते अधिकृत verified आहे.

तुम्ही इंस्टाग्रामला ब्लू टिक कशी मिळवू शकता? How to Get blue Tick on Instagram

▪️ सर्वप्रथम तुम्हाला Instagram अ‍ॅप ओपन करावे लागेल.
▪️ त्यानंतर खालच्या बाजूला डावीकडे असलेल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.
▪️ प्रोफाईल पेजवर वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करा.
▪️ इथे सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा.
▪️ त्यानंतर अकाऊंटवर क्लिक करा आणि मग Request Verification वर क्लिक करा.
▪️ इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि फोटो आयडी इत्यादी माहिती द्यावी लागेल.
▪️ स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा आणि अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी रिक्वेस्ट पाठवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues