Take a fresh look at your lifestyle.

India’s World CEO : गुगल-यूट्यूबसह ‘या’ कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे सीईओ

0

सुंदर पिचाई (गुगल) :
सुंदर पिचाई 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले. 2015 मध्ये, Google Alphabet कंपनीचा भाग बनले आणि पिचाई त्याचे CEO बनले.

सत्या नडेला :
जगातील प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे Microsoft सीईओ भारतीय वंशाचे सत्या नडेला आहेत.

लक्ष्मण नरसिंहन :
कॉफी चेन दिग्गज स्टारबक्सने Starbucks भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा केली आहे.

अरविंद कृष्णा :
अरविंद कृष्णा हे जगातील आघाडीच्या आयटी कंपनीचे सीईओ आहेत. 2020 च्या सुरुवातीला IBM ने अरविंद कृष्णा यांची सीईओ पदावर नियुक्ती केली आहे.

नील मोहन :
व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने भारतीय-अमेरिकन नील मोहन यांची कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.

शंतनू नारायण :
जगातील प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी Adobe (Adobe Inc) चे CEO देखील भारतीय वंशाचे आहेत. त्याचे नाव शंतनू नारायण.

भारतातील या ठिकाणी चक्क भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाही!! हे ठिकाण पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues