Take a fresh look at your lifestyle.

ICC Best T20 Team 2022 : टीम ICC ची आणि खेळाडू भारतीय, आयसीसीकडून T20 संघ जाहीर; भारतीय खेळाडूंचा बोलबाला

0

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2022 मधील सर्वोत्तम टी-20 संघाची घोषणा आज सोमवारी केली आहे. आयसीसीने पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ जाहीर केले असून या दोन्ही संघात भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या जागा मिळवल्या आहेत. आयसीसीच्या पुरुषांच्या सर्वोत्तम संघात 3 भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले आहे तर दुसरीकडे महिलासंघामध्ये 4 भारतीय खेळाडूंना जागा मिळालं आहे.

कसा आहे संघ? कोणाकोणाची झाली निवड? जाणून घेऊया थोडक्यात…

असा आहे आयसीसीचा 2022 मधील सर्वोत्तम टी-20 पुरुष संघ :

 • जोस बटलर (कर्णधार)- इंग्लंड
 • मोहम्मद रिझवान- पाकिस्तान
 • विराट कोहली- भारत
 • सूर्यकुमार यादव- भारत
 • ग्लेन फिलिप्स- न्यूझीलंड
 • सिंकदर रझा- झिम्बाब्वे
 • हार्दिक पंड्या-भारत
 • सॅम करन- इंग्लंड
 • वानिंदु हसरंगा- श्रीलंका
 • हॅरिस राऊफ- पाकिस्तान
 • जोशुआ लिटल- आयर्लंड

असा आहे आयसीसीचा 2022 मधील सर्वोत्तम टी-20 महिला संघ :

 • स्मृती मंधाना – भारत
 • बेथ मूनी – ऑस्ट्रेलिया
 • सोफी डेव्हाईन (कर्णधार) – न्यूझीलंड
 • ऍश गार्डनर – ऑस्ट्रेलिया
 • ऋचा घोष – भारत
 • ताहिला मॅकग्रा – ऑस्ट्रेलिया
 • निदा दार – पाकिस्तान
 • दीप्ती शर्मा –  भारत
 • सोफी एक्लेस्टोन – इंग्लंड
 • इनोका राणवीरा – श्रीलंका
 • रेणुका सिंग – भारत

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues