Take a fresh look at your lifestyle.

आता घरबसल्या Whatsapp वरून करू शकता Cab, Uber बुक; जाणून घ्या हि सोपी स्टेप

0

आपल्या पैकी अनेक जण चॅटिंगसाठी व महत्त्वाचा कामासाठी व्हॉट्सअँपचा दैनंदिन वापर करत असतात. याचाच विचार करून व्हाट्सअँप कंपनी नेहमीच आपल्या अँपमध्ये नवनवीन अपडेट देखील घेऊन येत असते. व्हाट्सअँप आता देखील प्रवाशांसाठी एक भन्नाट अपडेट घेऊन आले आहे या अँपची टेक्सटिंग सध्यापुरती फक्त दिल्ली-एनसीआर आणि लखनऊमध्ये सुरू करण्यात आली आहे.. व लवकरच संपूर्ण भारतात हे चालू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही आता व्हाट्सअँप वरून Cab, Uber सारख्या गाड्या बुक करू शकता व प्रवासाचा आनंद लुटू शकता. ते कसे आहे शक्य हे जाणून घेण्यासाठी पुढील लेख पूर्ण वाचा.

व्हाट्सअँपद्वारे कसे बुक करू शकता Cab, Uber :

  • सर्वप्रथम तुम्हाला राइड बुक करण्यासाठी तुमचे फोन नोटपॅड ओपन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या यादीमध्ये +91 7292000002 हा उबेरचा अधिकृत नंबर सेव्ह करावा लागेल.
  • किंवा तुम्ही http://wa.me/917292000002 द्वारेही चॅट करू शकता. व यांनतर तुम्हाला चॅटमध्ये Hi लिहून पाठवावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही पिकअप आणि गंतव्यस्थानासाठी पूर्ण पत्ता पाठवू शकता. पिकअपसाठी तुम्ही लाइव्ह लोकेशन देखील शेअर करू शकता.
  • यानंतर अखेरीस तुम्हाला उबेरकडून अपेक्षित भाडे आणि इतर तपशील प्राप्त होईल. आता तुम्हाला भाडे आणि राइड निश्चित करणे आवश्यक आहे. जवळपासच्या चालकाने तुमची राइड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर उबेर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल.
  • दरम्यान, ही सेवा सध्या केवळ निवडक ठिकाणीच उपलब्धअसून लवकरच संपूर्ण भारत सुरु होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues