Take a fresh look at your lifestyle.

पुढील 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्हयांमध्ये मुसळधार पाऊस

0

राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान आगामी 24 तासामध्ये महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागात जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. पालघर वगळता संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात जोरदार पाऊस कोसळणार असल्याले सांगितले गेले आहे.

पुणे, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच, औरंगबादसह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी केला गेलाय. विदर्भातील सर्वचं जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रातील 8 जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues