Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Happy Birthday Rajnikant : ‘बस कंडक्टर’ ते ‘थलायवा’, असा आहे सुपरस्टार रजनीकांत यांचा संपूर्ण जीवनप्रवास

0

Happy Birthday Rajnikant दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 72 वा वाढदिवस. रजनीकांत यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्यांनी आजवर एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन जाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजही त्यांचे काम इतरांना प्रेरीत करते. परंतु या सुपरस्टारचा जीवनप्रवास आजही अनेक जणांना कदाचित माहिती नाही.. जाणून घेऊया रजनीकांत यांच्या विषयी, त्याची नेट वर्थ थोडक्यात..

रजनीकांत यांच्याविषयी –

Happy Birthday Rajnikant रजनीकांत यांचं खरं नाव ‘शिवाजीराव गायकवाड’. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात रजनीकांत यांचा जन्म झाला. रजनीकांत यांच्या आईचे रजनीकांत अगदी लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर त्यांचं बालपण खूप हालाखीत गेलं. घर चालवायची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर येऊन पडली. उदरनिर्वाहासाठी रजनीकांत यांनी त्यावेळी हमाल म्हणूनही देखील काम केलं होतं. सोबतच त्यांनी बसमध्ये कंडक्टर म्हणून देखील काम केले आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे रजनीकांत तर तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहे. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं. त्यांच्या याच गुणामुळे तमिळनाडूतील लोकांनी त्यांना देवाचा दर्जा दिला आणि त्यांचा वाढदिवस हा तिथे एखादा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

महत्वाच्या बातम्या : फुटबॉल विश्वचषकात मोठा ‘दे धक्का’, इंग्लंड-पोर्तुगाल बाहेर

रजनीकांत यांची नेट वर्थ –

Happy Birthday Rajnikant मिळालेल्या अहवालानुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती 430 कोटींच्या आसपास आहे. आपल्या संपत्ती पैकी बारासा भाग रजनीकांत दान करतात. रजनीकांत यांची अजून एक खासीयत आहे ती म्हणजे जर त्यांचा कोणताही चित्रपट फ्लॉप झाला तर तो त्याची फी निर्मात्याला परत करतात. वेबसाइटनुसार, रजनीकांत एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews