Take a fresh look at your lifestyle.

आनंदाची बातमी!! ‘या’ सहा पिकांच्या MSPमध्ये वाढ

0

शेतमालाला भाव मिळत नसल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे.

चालू रब्बी हंगामात गव्हाला देण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किंमतीमध्ये 40 रूपयांची वाढ केल्याने क्विंटलमागे गव्हाला 2,015 रूपये इतकी किंमत मिळणार आहे.

मोहरीला देण्यात येणाऱ्या आधारभूत किंमतीत 400 रूपयांची वाढ केल्याने आता मोहरीला प्रतिक्विंटल 5050 रूपये मिळणार आहे. रेपसीड आणि मस्टर्डमध्ये देखील 400 रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

चालू रब्बी हंगामात 6 पिकांच्या किंमतीत वाढ करण्यात आली असून यात यात गहू, हरभरा, सातू, मसूर , साॅफलोवर आणि रेपसीड – मस्टर्डचा समावेश आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues