Take a fresh look at your lifestyle.

Gokul Milk : गोकुळच्या दूध दरात मोठे बदल, जाणून घ्या प्रति लिटर किती रुपये मोजावे लागणार

0

Gokul Milk एकीकडे महागाई सतत वाढत असताना आता पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीनंतर दूध दरातही वाढ झाली आहे. आणि आता या दर वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. प्रसिद्ध गोकुळ दूध संघाने आपल्या दुधाच्या विक्री दरात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gokul Milk गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा वाढ केली असून आज गायीच्या दूधामध्ये लिटरमागे गोकुळने 3 रुपयांची वाढ केली आहे तर आरदा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे.

हेही वाचा : आता येणार ‘औषधांचं आधारकार्ड’! औषधांच्या पाकिटावर QR Code अनिवार्य होणार

Gokul Milk आजपासून नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.

दुधाचे प्रकार : जुने दर (प्रति लिटर) : नवे दर (प्रति लिट) : नवे दर (प्रति युनिट)

गायीचं दूध (1 लिटर) : 51 रुपये : 54 रुपये : 54 रुपये

गायीचं दूध (500 मिली) : 52 रुपये : 54 रुपये : 27 रुपये

टोन्ड दूध ( 500 मिली) : 50 रुपये : 52 रुपये : 26 रुपये

टोन्ड दूध (1 लिटर) : 50 रुपये : 52 रुपये : 52 रुपये

स्टॅण्डर्डाइज दूध (500 मिली) : 52 रुपये : 54 रुपये : 27 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues