Take a fresh look at your lifestyle.

असा मिळवा पीएम किसान योजनेचा अडकलेला मागील हप्ता!

0

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत असते. सरकार 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात हे पैसे पाठवते. मात्र सध्या असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना 9व्या हप्त्याचे पैसे मिळू शकले नाही.

काही कारणामुळे त्यांचा हप्ता अडकला आहे. अशांना पुढील हप्त्यासह मागील हप्त्याचे पैसे मिळू शकतात. त्यासाठी शेतकर्‍याला आपल्या अर्जातील त्रूटींची दुरूस्त करणे गरजेचे आहे. हप्ता न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे आधार नंबर, मोबाईल नंबर आणि चुकीचा बँक अकाऊंट नंबर आहे.

● अर्जातील चूक दुरुस्त करण्यासाठी https://pmkisan.gov.in/Grievance.aspx वर भेट द्या.

● तुमच्या समोर आलेल्या वेबसाईटवरील Register Query वर क्लिक करा.

● मोबाईल अ‍ॅप (PMKISAN GoI) वर अर्जदाराला आधार नंबर अंतर्गत नाव सुधारण्याची सवलत मिळते. या चुका दुरुस्त केल्यास तुमचा अडकलेला हफ्ता परत मिळू शकतो.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues