Take a fresh look at your lifestyle.

Festivals in 2023 : गुडीपाडवा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी जाणून घ्या; 2023 मधील मोठ्या सणांच्या तारखा

0

Krushidoot : Holidays in 2023 आपण सर्वजणच काही दिवसातच नव्या वर्षांत पदार्पण करणार आहोत. कृषिदूतच्या सर्व वाचकांचे नवं वर्ष सुखी-समृद्धीचं जावं अशी आम्ही देवा चरणी प्रार्थना करतो. नववर्षांसाठी आपण सर्वचजण एक्सायटेड आहोत. परंतु आपण त्यापेक्षा अजून एका गोष्टीची वाट पाहत असतो ती म्हणजे पुढच्या वर्षी कोणते सण कधी आहेत? एवढेच नव्हे तर अनेक ज्यांना मोठ्या वीकेंड Weekend आणि सरकारी सुट्ट्यांबद्दल देखील जाणून घ्यायचे असते. तर मग आपण 2023 सालातील सगळ्यात मोठे सण कोणत्या तारखेला येत आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया..

Festivals in 2023 वर्ष 2023 चे मुख्य सण आणि त्यांच्या तारखा :

जानेवारी 2023
14 जानेवारी – लोहरी
15 जानेवारी – मकर संक्रांती / पोंगल
26 जानेवारी – वसंत पंचमी

फेब्रुवारी 2023
5 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
18 फेब्रुवारी – महाशिवरात्री

मार्च 2023
8 मार्च – होळी
22 मार्च – चैत्र नवरात्री
30 मार्च – राम नवमी

एप्रिल 2023
4 एप्रिल – महावीर जयंती
7 एप्रिल – गुड फ्रायडे
9 एप्रिल – इस्टर
14 एप्रिल – बैसाखी
22 एप्रिल – अक्षय तृतीया
22 एप्रिल – ईद-उल-फित्र

हेही वाचा : सरकारकडून नवीन वर्षात शेतकऱ्यांना गिफ्ट! खात्यात 2 हजार रुपये जमा होणार

मे 2023
5 मे – बुद्ध पौर्णिमा

जून 2023
20 जून – जगन्नाथ रथयात्रा
29 जून – बकरी ईद

जुलै 2023
3 जुलै – गुरु पौर्णिमा
28 जुलै – मोहरम

ऑगस्ट 2023
21 ऑगस्ट – नागपंचमी
29 ऑगस्ट – ओणम
30 ऑगस्ट – रक्षा बंधन

सप्टेंबर 2023
7 सप्टेंबर – जन्माष्टमी
19 सप्टेंबर – गणेश चतुर्थी

ऑक्टोबर 2023
15 ऑक्टोबर – शारदीय नवरात्री
23 ऑक्टोबर – महानवमी
24 ऑक्टोबर – दसरा
28 ऑक्टोबर – वाल्मिकी जयंती

नोव्हेंबर 2023
1 नोव्हेंबर – करवा चौथ
10 नोव्हेंबर – धनत्रयोदशी
12 नोव्हेंबर – दिवाळी
14 नोव्हेंबर – गोवर्धन पूजा
14 नोव्हेंबर – भाई दूज
19 नोव्हेंबर – छठ पूजा
19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती

डिसेंबर 2023
25 डिसेंबर – ख्रिसमस

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues