Take a fresh look at your lifestyle.

Bank Holidays : फेब्रुवारी महिन्यात इतक्या दिवस बँकांना राहणार कुलूप; लवकरात लवकर उरकून घ्या आपली कामे

0

जर तुमचे बँकेच्या निगडित काही कामे असतील तर हि बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण फेब्रुवारी महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे जर बँकेत काही काम असेल तर ते सोमवार अथवा मंगळवारी पूर्ण करून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

फेब्रुवारी 2023 मध्ये बँक सुट्ट्या (Bank Holidays) खालीलप्रमाणे आहेत :

  • 5 फेब्रुवारी : हजरत अली जयंती, गुरु रविदास जयंती (रविवार)
  • 11 फेब्रुवारी : दुसरा शनिवार
  • 12 फेब्रुवारी : रविवार
  • 15 फेब्रुवारी : लुई-न्गाई-नी (मणिपूर)
  • 18 फेब्रुवारी : महाशिवरात्री
  • 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (रविवार)
  • 20 फेब्रुवारी : राज्यत्व दिन (अरुणाचल प्रदेश, मिझोरम)
  • 21 फेब्रुवारी : लोसार (सिक्कीम)
  • 25 फेब्रुवारी : चौथा शनिवार
  • 26 फेब्रुवारी : रविवार

📌 दरम्यान, यातील काही सुट्ट्या या फक्त काही राज्यांमध्ये लागू होणार असून देशभरातील सर्व बँका सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बंद राहतील. रिझर्व्ह बँकेकडुन प्रत्येक महिन्याला बँका कोणत्या दिवशी बंद राहणार याची यादी जाहीर केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues