Take a fresh look at your lifestyle.

Egg Price Hike : वाढली थंडी, महागली अंडी! आता डझनभर अंड्यांसाठी मोजावे लागणार इतके रुपये

0

आपल्या माहिती आहे कि सर्वसामान्य गरीब माणसांपासून ते अब्जाधीश व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच रोजच्या आहारात अंड्याचा समावेश हा असतोच. पण याच अंड्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी 60 रुपये डझन या दरात बाजारात मिळणारी अंडी आता गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या अचानक झालेल्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. (Egg Price Hike, Know today’s latest egg rates)

मागच्याच महिन्यात अंडी साठ रूपये डझन या भावाला मिळणारी अंडी आता अंड्याच 80 ते 90 रूपयांनी मिळत आहेत. का वाढली एवढे दर? काय या मागील कारण? जाणून घ्या सविस्तर

अंड्याचे दर वाढण्याचे कारण काय?

सध्याच्या घडीला घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातदेखील अंडी काही रूपयांपेक्षा जास्त महाग विकली जात आहेत. तर त्यामुळे रोजच्या आहारात अंड्याचा समावेश असणाऱ्या घरांमध्ये या महिन्याचं बजेट मात्र, कोलमडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अंड्याच्या दरवाढीचा परिणाम केवळ सर्वसामान्य ग्राहकांनाच नाही तर अनेक व्यवसायांवर देखील झाला आहे. जसे की, केक शॉप, बेकरी व्यवसाय, हॉटेल व्यवसाय. या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात अंड्याचा वापर केला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues