Take a fresh look at your lifestyle.

Do You Know : जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते?

0

Do You Know : भारतीय रेल्वे ही सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी 67,415 कि.मी इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक करते. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मपैकी तीन रेल्वे प्लॅटफॉर्म भारतात आहेत. मात्र आता भारतात आणखी एक रेल्वे प्लॅटफॉर्म बांधला गेला आहे. हा प्लॅटफॉर्म कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्टेशनवर बांधण्यात आला आहे. हुबळी स्टेशन दक्षिण पश्चिम रेल्वे झोनचे मुख्यालय आहे. जगातील सर्वात

लांब प्लॅटफॉर्मचा विक्रम गोरखपूर रेल्वे स्टेशनच्या नावावर होता. मात्र आता हा विक्रम हुबळी रेल्वे स्टेशनच्या नावावर नोंदवला आहे. हुबळी रेल्वे स्टेशनची लांबी 1505 मीटर इतकी आहे.

जगभरातील 6 सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म :

रेल्वे स्टेशन ठिकाण लांबी

1) हुबळी कर्नाटक :- 1505 मीटर
2) गोरखपूर उत्तर प्रदेश :- 1366.4 मीटर
3) खडकपूर पश्चिम बंगाल :- 1072.5 मीटर
4) स्टेट स्ट्रीट सेंटर सबवे स्टेशन शिकागो :- 1067 मीटर
5) ड्युनेडिन रेल्वे स्टेशन न्यूझीलंड :- 1000 मीटर
6) शेरिटन शटल टर्मिनल फोकेस्टन :- 791 मीटर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues