Take a fresh look at your lifestyle.

तुमचे जनधन अकाउंट आहे? मग आता घर बसल्या करा जनधन खात्यातील बॅलन्स चेक

0

जर तुमचे कोणत्याही सरकारी बँकेत जन धन खाते उघडले असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता जनधन खात्यातील बॅलन्स तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटात पाहू शकतात. जर तुमचे खालील पैकी कोणत्याही बँकेत खाते असेल तर तुम्हाला फार कष्ट न घेता तुम्ही बॅलन्स चेक करु शकता.

एसबीआय (SBI Bank) – एसबीआय बँकेत जनधन खाते असेल तर तुम्हाला सुरुवातीला 18004253800 किंवा 1800112211 या दोन कस्टमर केअर नंबरवर कॉल करावा लागेल, यानंतर भाषा निवडावी लागेल – पुढे 1 बर दाबून तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांची आणि बॅलन्सची माहिती तुम्ही घेऊ शकता

एचडीएफसी बँक (HDFC Bank) – या बँकेतील जनधन खातेधारक बॅलन्स चेक करण्यासाठी 18002703333, मिनी स्टेटमेंटसाठी – 18002703355, चेक बुक मागवण्यासाठी – 18002703366 आणि अकाउंट स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी – 1800 270 3377 या टोल फ्री नंबर्सचा वापर करू शकता.

ॲक्सिस बँक (Axis Bank) – या बँकेतील ग्राहक अकाउंट बॅलन्स जाणून घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 18004195959 वर कॉल करू शकतात. मिनी स्टेटमेंटसाठी 18004196969 वर कॉल करू शकतात.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – या बँकेत जनधन अकाउंट असलेले ग्राहक बॅलन्स चेक करण्यासाठी 9594612612 या नंबरवर मिसकॉल देऊ शकतात किंवा – 9215676766 या नंबरवर ‘IBAL’ असा एसएमएस पाठवू शकतात.

पीएनबी बँक (PNB Bank) – या बँकेत तुमचे जनधन अकाउंट असेल तर तुम्हाला 18001802223 किंवा 01202303090 या नंबरवर मिसकॉल देऊन किंवा एसएमसएस पाठवून तुमच्या अकाउंट मधील बॅलन्स चेक करता येते – मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरची आवश्यकता आहे

गहू उत्पादक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues