Take a fresh look at your lifestyle.

Cotton Rate : शेतकऱ्यांनो थोडा धीर धरा; यंदा कापसाला मिळणार विक्रमी भाव..!!

0

Cotton Rate सध्या कापसाला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याचे चित्र असले तरी देखील कापसाला लवकरच विक्रमी भाव मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.. कापूस दरामध्ये सध्या चढ-उतार हि कायम आहे. यामुळे कापसाच्या बाजार भावाबाबत शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत पाहायला मिळत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दराने कापूस विक्री होत होता.

Cotton Rate मात्र आता, कापूस दरात घसरण झाली असून आज कापसाला 8 हजार 30 ते 8,830 पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी कापूस दरात लवकरच वाढ होणार असल्याची भविष्यवाणी केली असून जानेवारी महिन्यात कापूस दरात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते असे म्हंटल आहे आणि सोबतच कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Cotton Rate दरम्यान, कृषी क्षेत्रातील जाणकार केलेल्या भविष्यवाणीमुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार हे नक्की

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues