Take a fresh look at your lifestyle.

Computer Shortcut Keys : तासाचे काम होईल काही मिनिटात; फक्त ‘हे’ शॉर्टकट किज लक्षात ठेवा

0

Computer Shortcut Keys आजच्या डिजिटायझेशनच्या (Digitization) या युगात कॉलेज, जॉब, बिझनेससह अनेक कामांसाठी तुम्हाला कॉम्प्युटरच्या सर्व मूलभूत गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. तुम्हाला जेवढा स्मार्टफोन गरजेचं आहे तितकाच लॅपटॉप किंवा कॉम्पुटर हे देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मात्र, लॅपटॉपवर अथवा कॉम्पुटरवर काम करताना तुम्हाला अनेकदा तासंतास लागतात. परंतु जर तुम्हाला कॉम्पुटरचे काही शॉर्टकट माहिती असल्यास तुमचे काम अगदी काही मिनिटात पूर्ण होऊ शकते.

Computer Shortcut Keys आम्ही आज तुम्हाला अशाच काही शॉर्टकट विषयी सांगणार आहोत. जेणे करून या पुढे काम करतांना तुम्हाला याचा वापर होईल व तुमचा कामाचा टाईम देखील वाचेल….

▪️ Ctrl+A – कोणत्याही वर्कशीटमधील संपूर्ण डेटा निवडण्यासाठी
▪️ Ctrl+B – हायलाइट केलेल्या विभागातील सर्व सेल बोल्ड करण्यासाठी
▪️ Ctrl+C – हायलाइट केलेल्या विभागातील सर्व सेल कॉपी करण्यासाठी
▪️ Ctrl+D – कॉलम भरण्यासाठी
▪️ Ctrl+F – वर्तमान शीट शोधाण्यासाठी
▪️ Ctrl+G – एका विशिष्ट भागात जाण्यासाठी
▪️ Ctrl+H – काहीही शोधाण्यासाठी आणि बदल्यासाठी
▪️ Window + alt + R – या तीनही बटणांना दाबून तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकता
▪️ Window + L – लॅपटॉपला लॉक
▪️ Alt + Print – कॉम्प्युटरवर स्क्रीन शॉटकाढू शकता
▪️ Window + M – स्क्रीन मिनीमाइज
▪️ F1 – हेल्प मेनू उघडण्यासाठी
▪️ F2 – सिलेक्ट केलेलं सेल एडिट करण्यासाठी
▪️ F3 – नाव पेस्ट करण्यासाठी
▪️ F4 – मागील कृतीची पुनरावृत्ती करण्यासाठी
▪️ F5 – नवीन पेज करण्यासाठी

हेही वाचा : पांढऱ्या मुळ्यापेक्षा कितीतरी पटीने महाग विकला जातो लाल मुळा, जाणून घ्या कशी होते लागवड?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues