Take a fresh look at your lifestyle.

Cold Weather : नागरिकांनो सावधान ! राज्यात पुढील 4 दिवस हुडहुडी भरणार

0

सध्याचा घडीला महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक ठिकाणी वातावरण दिवसानदिवस वातावरण बदल होत आहेत. यातच आता भारतीय हवामान विभागाचा (Indian Meteorological Department) नवीन इशारा समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या या इशाऱ्यानुसार, राज्यात पुढील चार दिवस हुडहुडी भरणार असल्याची शक्यता वर्तवण्याता आली आहे. चला तर जाणून घ्या भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याबद्दल संपूर्ण माहिती.

देशभरात मागच्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण असल्याचे बोलले जात होते. यानंतर आता देशावरील मेंडोंस चक्रीवादळाचा परिणाम सध्या कमी झाला असल्याने तापमानात कमालीची घट झाली आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान (maharashtra gujarat rajasthan) या राज्यात थंडीची लाट आल्याचे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. यानंतर आजही महाराष्ट्रात तापमानात चढ उतार होत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमान घट असून सध्या राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भ आणि पश्चिम महाष्ट्र चांगलाच गारठला आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आल्याने हुडहु़डी वाढली आहे. परिणामी राज्यातील मुंबई, पुणे, सातारा, नगर, सोलापूर या भागात 25 डिसेंबर थंडी वाढणार असल्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उद्या 24 डिसेंबर अमरावती, नाशिक, मराठवाडा, विदर्भातील अनेक भागात उद्या थंडी वाढणार असल्याचे सांगतले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues