Take a fresh look at your lifestyle.

Christmas 2022 : … म्हणून आजच्या दिवशी साजरा केला जातो ख्रिसमस; माहिती करून घ्या या सणाचं महत्त्व!

0

Christmas 2022 सगळीकडेच ख्रिसमससाठी अनेकांनी आपली घरे सजवली असून जल्लोषाच्या तयारीत आहेत. सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे नेहमीपेक्षा यंदा ख्रिसमसचा उत्साह कमी प्रमाणात दिसून येत आहे

ख्रिसमसचा सण हा पूर्ण कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत साजरा करण्याचा सण आहे. लहान मुले आपल्याला मिळणाऱ्या गिफ्टसाठी खूप उत्सूक असतात, जी त्यांना सांता क्लॉजकडून मिळतात.

Christmas 2022 जाणून घेऊया ख्रिसमस सणाविषयी:

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

यूचॅरिस्ट ही एक अशी प्रथा आहे जी येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान साजरे करण्यासाठी साजरा केली जाते. हा सण सूर्यास्तानंतर आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत साजरा केला जातो. त्यामुळेच या सणाचे नाव ख्रिसमस असे पडले.

Christmas 2022 ख्रिसमस साजरा करण्याची प्रथा :

▪️पहिल्यांदा ख्रिसमसचा सण ख्रिस्तपूर्व ३३६मध्ये २५ डिसेंबर रोजी ख्रिश्चन धर्माच्या एका राजाने साजरा केला होता. यानंतर अनेक वर्षांनी पोप ज्यूलियस यांनी अशी घोषणा केली की २५ डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जावा.

Christmas 2022 ख्रिसमस ट्री का सजवला जातो :

सर्वात पहिल्यांदा १५१० साली लातव्हियाच्या रीगामध्ये ख्रिसमस ट्री सजवण्यात आला होता. जर्मनीत सर्वात आधी सफरचंद, जिंजरब्रेड, वेफर्स आणि मिठाईसोबत ख्रिसमस ट्री सजवण्यात आला होता.

हेही वाचा : गुडीपाडवा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी जाणून घ्या; 2023 मधील मोठ्या सणांच्या तारखा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues