Take a fresh look at your lifestyle.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने स्वराज्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या किल्ल्याविषयी जाणून घ्या थोडक्यात माहिती

0

शिवनेरी (Chhatrapati Shivaji Maharaj Fort)

नाव : शिवनेरी

उंची : ३५०० फूट.

प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : मध्यम

ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव :जुन्नर

डोंगररांग : नाणेघाट

सध्याची अवस्था : सर्वात चांगली

स्थापना : ११७०

रायगड

नाव : रायगड किल्ला

उंची : ८२० मीटर/२७०० फूट

प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : रायगड, महाराष्ट्र

जवळचे गाव : महाड

डोंगररांग : सह्याद्री

सध्याची अवस्था : व्यवस्थित

स्थापना : १०३०

दौलताबाद

नाव : दौलताबाद

उंची : २९७५ फूट

प्रकार : गिरीदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : औरंगाबाद, महाराष्ट्र

जवळचे गाव : औरंगाबाद

डोंगररांग : औरंगाबाद

सध्याची अवस्था : व्यवस्थित

प्रतापगड

नाव : प्रतापगड

उंची : ३५५६ फूट

प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : सातारा, महाराष्ट्र

जवळचे गाव : महाबळेश्वर, आंबेनळी घाट

डोंगररांग : सातारा

सध्याची अवस्था : व्यवस्थित

स्थापना : 1656

कुलाबा

नाव किल्ले कुलाबा

प्रकार : जलदुर्ग

चढाईची श्रेणी : मध्यम

ठिकाण : कुलाबा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव : कुलाबा

डोंगररांग : अरबी समुद्र

सध्याची : अवस्था

स्थापना : १९ मार्च १६८०

सुवर्णदुर्ग

नाव : सुवर्णदुर्ग

उंची : 1400

प्रकार : जलदुर्ग

चढाईची श्रेणी: सोपी

ठिकाण : रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र

जवळचे गाव : दापोली, हर्णे

डोंगररांग : हर्णे बंदर

सध्याची अवस्था : चांगली

स्थापना : १६६०

सिंहगड

नाव : सिंहगड

प्रकार : गिरीदुर्ग

उंची : ४४००फुट

ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

चढाईची श्रेणी : सोपी

जवळचे गाव : पुणे

डोंगररांग : सह्याद्री

सध्याची अवस्था : चांगली

स्थापना : १६४७

राजमाची

नाव : राजमाची

उंची : ८३३ मीटर

प्रकार :गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण :पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव :लोणावळा,खंडाळा

डोंगररांग : सह्याद्री

सध्याची अवस्था : चांगली

लोहगड

नाव : लोहगड

उंची : ३४२० फूट

प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव : लोणावळा,मळवली

डोंगररांग मावळ

सध्याची अवस्था : व्यवस्थित

स्थापना : १४८९

विजयदुर्ग

नाव : विजयदुर्ग

उंची : 100

प्रकार : जलदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : देवगड , महाराष्ट्र

जवळचे गाव : विजयदुर्ग

डोंगररांग :

सध्याची अवस्था व्यवस्थित

स्थापना : ११९३

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues