Take a fresh look at your lifestyle.

आता थांबेल शेतकऱ्यांची फसवणूक… वाचा खतांचे अधिकृत दर…

0

शेतकऱ्यांसाठी सध्या शेतीसंबंधित जोडधंदे अत्यंत महत्वाचा विषय बनला आहे. शेतीसह पोल्ट्री शेळीपालन केल्यावर शेतकऱ्यांना जेमतेम उत्पन्न मिळते. फक्त शेतीवरच अवलंबून राहिल्यास खूपच वाईट अवस्था होईल. दरम्यान आता शेतकऱ्यांना एक मोठी समस्या भेडसावत आहे. ही समस्या आहे डीएपी आणि युरियाची… सध्या ठिकठिकाणी सामान्य शेतकऱ्यांची डीएपी आणि युरियाचे दर जास्त लावून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे आज आम्ही खरे दर काय आहे, हे जाणून घेवूयात.
शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेल्या उत्पादनाला बाजारात भाव मिळत नाही. कष्ट तर घ्यावेच लागतात आणि वरून अशा फसवणूकीला सामोरे जावे लागते. अशी फसवणूक झाल्यावर शेतीचा खर्च आपोआप वाढतो परिणामी शेतकऱ्याच्या कर्जाचा डोंगर वाढतच जातो. त्यामुळे अशी फसवणूक टाळायची असल्यास खरे दर जाणून घ्याच. P&K आधारित खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी कंपन्यांना भरघोस सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुदानाशिवाय खतांच्या किमती :
यूरिया – 2,450 रुपये प्रति बॅग (45 किलो)
NPK – 3,291 रुपये प्रति बॅग (50 किलो)
एमओपी – 2,654 रुपये प्रति गोणी (50 किलो)
डीएपी – 4,073 रुपये प्रति गोणी (50 किलो)

अनुदानासह खतांच्या किमती :
यूरिया – 266.50 रुपये प्रति बॅग (45 किलो)
एमओपी – 1,700 रुपये प्रति गोणी (50 किलो)
डीएपी – 1,350 रुपये प्रति गोणी (50 किलो)
NPK – 1,470 रुपये प्रति बॅग (50 किलो)

India Milk Production : दुग्धोत्पादनात भारतच नंबर 1; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांची माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues