Take a fresh look at your lifestyle.

Business Idea : नोकर नव्हे उद्योजक बना! ‘हा’ व्यवसाय करून महिन्याकाठी कमवा 50 हजारापर्यंत इनकम

0

Business Idea आजकालचा नवयुवक वर्ग नोकरीऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. तुम्ही देखील जर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्याची सुरुवात तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीने करून याचा माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.. हा व्यवसाय सुरु केल्यास याची मागणी वर्षानुवर्षे प्रत्येक घर, रेस्टॉरंट, ढाब्यावर असते. हा व्यवसाय आहे बेसन पीठ निर्मितीचा!.Business Idea आजकालचा नवयुवक वर्ग नोकरीऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. तुम्ही देखील जर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्याची सुरुवात तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीने करून याचा माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.. हा व्यवसाय सुरु केल्यास याची मागणी वर्षानुवर्षे प्रत्येक घर, रेस्टॉरंट, ढाब्यावर असते. हा व्यवसाय आहे बेसन पीठ निर्मितीचा!.

Business Idea आपल्या सर्वांना माहिती आहे कि.. बेसन पीठची मागणी भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात असते. मोठमोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट मध्ये याला विशेष मागणी आहे. त्यामुळे बेसन मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करून निश्चितच तुम्ही चांगली कमाई करू शकता.

हेही वाचा : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरणार ‘हुडहुडी’! वाचा तुमच्या शहराची काय स्थिती?

Business Idea या व्यवसायासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल?

Business Idea आजकाल कोणताही व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल हे आवश्यक असते. त्यामुळे तुम्हाला बेसन पीठच्या व्यवसायासाठी देखील गुंतवणूक करावी लागणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेल्या एका प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, या व्यवसायासाठी तुम्हाला कमीतकमी 07 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. एवढे पैसे गुंतवून तुम्ही बेसन पीठ तयार करण्याचे एक युनिट तयार होणार आहे. याव्यतिरिक्त व्यवसायासाठी स्वतःची जमीन देखील आवश्यक राहणार आहे.

Business Idea दरम्यान, तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसल्यास, तुम्ही पीएम मुद्रा कर्ज योजनेद्वारे कर्ज देखील घेऊ शकता. प्रकल्प अहवालाच्या आधारे तुम्ही बँकेकडून कर्जासाठी अर्ज करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues