Take a fresh look at your lifestyle.

iPhone 13 वर मिळतोय 27 हजाराचा बंपर डिस्काउंट; ऑफरचा लाभ घेण्याची आज शेवटची संधी

0

iPhone खरेदीचा प्लॅन करताय? iPhone प्रेमींसाठी हि बातमी महत्वाची कारण iphone 13 मॉडेलवर आता तुम्हाला 27 पर्यंतचा बंपर डिस्काउंट मिळणार आहे. ते कसे ते थोडक्यात जाणून घेऊया…

फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वर बिग सेविंग डेज (Flipkart Big Saving Days) सेल सुरू आहे. हा सेल 16 डिसेंबर पासून सुरू झाला असून आज म्हणजे 21 डिसेंबर पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अनेकांची नजर iPhone 13 वर जात आहे. या सेल दरम्यान आयफोनची किंमत खूपच कमी झाली आहे

iPhone 13 वर किती मिळतोय डिस्काउंट :

iPhone 13 ची लाँचिंग किंमत 69 हजार 900 रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर याला 62 हजार 999 रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर सेलमध्ये 9 टक्के डिस्काउंट दिला जात असून याशिवाय, अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही 17500 ची किंमत मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हाफोन साधारण 42 हजार 349 रुपये मध्ये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच फोनवर जवळपास 27 हजार रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे.

दरम्यान, हा सेल 21 डिसेंबरपर्यंतच म्हणजे आज शेवटचं दिवस असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आयफोन -13 घेण्याचा विचार असेल, तर आताच घाई करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या : कधी विचार केलाय का, भारतात Iphones महाग का? ही आहेत कारणे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues