Take a fresh look at your lifestyle.

Budget 2023-24 : केंद्रीय अर्थसंकल्प वाचा अगदी सोप्या भाषेत

0

मोफत अन्न योजनेसाठी दोन लाख कोटींचा खर्च
▪️ गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन मिळणार
▪️ आत्तापर्यंत मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा
▪️ पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरुवात होणार
▪️ बजेट मध्ये सरकारकडून 7 गोष्टींना प्राधान्य
▪️ पीपीपी मॉडेलच्या आधारे पर्यटनाला चालना देणार

ऍग्रो स्टार्टअप साठी फंडाची तरतूद
▪️ मिशन मोडवर पर्यटनाचा विकास करण्यात येणार
▪️ पशुपालन मत्स्यपालनासाठी 20 लाख कोटींची तरतूद

कृषी सोसायटीसाठी विशेष तरतूद

▪️ मच्छीमारांसाठी 6000 कोटींचा फंड
▪️ 2047 पर्यंत एनिमिया संपवणार
▪️ नॅशनल डिजिटल लायब्ररी सुरू करणार
▪️ 44 कोटी 60 लाख लोकांना जीवन विमा कवच
▪️ देशात 157 मेडिकल नर्सिंग कॉलेज सुरू करणार
▪️ औषध संशोधन क्षेत्रासाठी नव्या योजना
▪️ आदिवासींसाठी (अनुसूचित जाती) 15 हजार कोटींचे पॅकेज
▪️ आदिवासींसाठी विशेष शाळा उघडल्या जाणार
▪️ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साठी 10 लाख कोटींची तरतूद

बजेटमध्ये आणखीन विशेष काय?
▪️ एकलव्य शाळांमध्ये 38 हजार 800 शिक्षकांची नियुक्ती
▪️ फलोत्पादनासाठी 2200 कोटींची तरतूद
▪️ प्रादेशिक विमानसेवा डेव्हलप करण्यासाठी 50 ठिकाणची विमानतळे डेव्हलप करण्याचे नियोजन. या ठिकाणी हेलिपॅड देखील असतील…
▪️ स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकार मदत करणार
▪️ मॅन होल मध्ये कोणताही कर्मचारी उतरणार नाही यासंदर्भातील यंत्रणा बनवणार
▪️ महापालिका स्वतःचे बॉण्ड आणू शकणार.
▪️ पीएम आवास योजनेचा खर्च 79 हजार कोटी, 66 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी
▪️ कर्नाटकच्या दुष्काळासाठी 5 हजार 300 कोटींची मदत
▪️ रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार रुपयांचा तरतूद, रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटींची तरतूद
▪️ आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी 3 सेंटर बनवणार
▪️ ई-न्यायालय तयार करण्यासाठी निधीची तरतूद
▪️ एम एस एम इ सेक्टरसाठी स्पेशल पॅकेजची घोषणा
▪️ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद
▪️ व्यवहारात आता पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता
▪️ शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी नव्या संस्था उभारल्या जाणार
▪️ कार्बन उत्सर्जन शून्य करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार,
▪️ हायड्रोजन मिशन साठी 19 हजार 700 कोटी
▪️ अक्षय ऊर्जेसाठी 20 हजार 700 कोटींची तरतूद
▪️ शहरी आणि ग्रामीण भागात बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी 10 हजार कोटींची तरतूद
▪️ ऑरगॅनिक शेतीसाठी पीएम प्रणाम योजना
▪️ ग्रीन एनर्जी साठी 35 हजार कोटींची तरतूद
▪️ कोविडमध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना भरपाई देणार
▪️ पुढील तीन वर्षांसाठी पीएम कौशल्य विकास योजना तरुणांसाठी राबवली जाणार,
▪️ कोस्टल शिपिंगवर सरकार विशेष भर देणार
▪️ युवकांना ट्रेनिंग साठी 30 स्किल इंडिया सेंटर उभारणार
▪️ ग्रीन लोन योजना राबवण्यात येणार
▪️ देशांतर्गत पर्यटन वाढवण्यासाठी ‘देखो आपणा देश’ पर्यटन योजना…
▪️ 5g सर्विस साठी 100 रिसर्च लॅब उभारणार
▪️ सीमेवरच्या गावांमध्ये पर्यटनाला चालना देणार
▪️ डाळीसाठी विशेष हब तयार केले जाणार
▪️ राज्याच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी युनिटी मॉल बनवणार
▪️ 1 जिल्हा 1 उत्पादनासाठी मॉल बनवणार
▪️ महिला सन्मान बचत पत्र योजना राबवणार,
▪️ महिलांच्या आर्थिक विकासासाठी योजना, दोन लाखांच्या बचतीवर साडेसात टक्के व्याज मिळणार
▪️ ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना, 15 लाखांवरून 30 लाखांपर्यंत क्षमता वाढवली
▪️ कृषी लोन सुविधा 20 लाख कोटींनी वाढवण्यात येणार

काय स्वस्त..

▪️ खेळण्यावरची कस्टम ड्युटी कमी, काही वस्तूंमधील कस्टम ड्युटी कपात करणार,
▪️ टीव्ही आणि मोबाईल वरील कस्टम ड्युटी कमी,
▪️ इलेक्ट्रिक गाड्या, सायकल,
▪️ खेळणी स्वस्त होणार
▪️ इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार
▪️ मोबाईल फोन अणि
▪️ कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

काय महाग?

▪️ विदेशी किचन चिमण्या महागणार,
▪️चांदीचे दागिने, चांदीची भांडी महाग होणार
▪️ सिगारेट महागणार.
▪️ सोन, चांदी, प्लॅटिनम महागणार

Start up
▪️ स्टार्टअपच्या बेनिफिटला मुदतवाढ, पूर्वी 7 वर्षांपर्यंत बेनिफिट घेता येत होतं आता 10 वर्षापर्यंत स्टार्टअपचा बेनिफिट घेता येणार.
▪️ स्टार्टअप साठी आयकारात 01 वर्षांसाठी सूट वाढवली
▪️ 75 लाख कमावणाऱ्या व्यवसायिकांना टॅक्समध्ये सूट

Income tax
▪️ मध्यम वर्गीयांसाठी मोठी सूट ,विविध सवलतींचा लाभ घेतल्यास, 07 लाखांपर्यंत उत्पन्नासाठी आता कर भरणा नाही
▪️ 09 लाख उत्पन्नासाठी 44 हजार कर,
▪️ 15 लाखांच्या वर उत्पन्न असल्यास 30 टक्के कर
▪️ तीन ते सहा लाखांवर पाच टक्के कर,
▪️ सहा ते नऊ लाखांवर दहा टक्के कर,
▪️ नऊ ते बारा लाखांवर 15 टक्के कर,
▪️ पंधरा लाखांपर्यंत 15 टक्के कर,
▪️ पंधरा लाखांच्या पुढे 30 टक्के कर

(सविस्तर माहिती लवकरच अपडेट होत आहे)

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues