Take a fresh look at your lifestyle.

Bonus : बॉस असावी तर अशी! आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देऊन एका झटक्यात केले लखपती

0

Bonus एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस देऊन आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यानंतर या उदार मनाच्या बॉसची सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात चर्चा सुरू आहे. यावर अनेक नेटकरी म्हणतात की, बॉस असावी तर अशीच! कोण आहे कि महिला बॉस, किती दिला बोनस, बोनसचा आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क..

कोण आहे हि महिला बॉस –

Bonus ऑस्ट्रेलियाच्या नामांकित रॉय हिल Roy Hill कंपनीच्या बॉस जीना राइनहार्ट Gina Rinehart यांची सध्या जगभरात चर्चा आहे. जीना राइनहार्ट या लोहखनिज शोधक लँग हँकॉक यांची मुलगी आहे. राइनहार्ट ही ऑस्ट्रेलियाची Australia सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 34 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी आहे. त्यांच्या कंपनीला गेल्या 12 महिन्यात 190 अब्ज रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

जीना राइनहार्ट यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना किती दिला बोनस?

Bonus जीना राइनहार्ट यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एका झटक्यात श्रीमंत केले असून त्यांनी चक्क ‘ख्रिसमस बोनस’ म्हणून आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 82-82 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. बोनस मिळालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी तर तीन महिन्यांपूर्वी कंपनीत रुजू झाला होता.

हेही वाचा – रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या बॉण्डिंगचं रहस्य उलगडलं…
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी..!! टीम इंंडियाची मॅच स्टेडियममध्ये आता मोफत पाहता येणार

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues