Take a fresh look at your lifestyle.

पावर वीडर : तण नियंत्रणासाठी फायदेशीर

0
  • पावर वीडर (Power Weeder) हे कॉम्पॅक्ट आणि वजनाला हलके असे मशीन आहे. जी पेट्रोल किंवा डिझेल इंजिनद्वारे चालविली जातात. पावर वीडर यंत्राचा मुख्य उपयोग धान्य पिके, ऊस, फळे, भाज्या, कापूस यासारख्या तसेच वेगवेगळ्या शेती उत्पादनांमध्ये आंतर-लागवड किंवा तण काढण्यासाठी होतो.

पॉवर विडरचे फायदे :

  • पॉवर वीडर शेतीसाठी खूप फायदेशीर ठरते. ते कमी किंमतीत उपलब्ध आहेत
  • मानवी श्रमांची आवश्यकता कमी करून पिकावर होणार मजुरीचा खर्च कमी करते
  • या यंत्रांचा देखभाल खर्च (Maintanance) कमी असतो
  • तणनियंत्रणासाठी हानिकारक कीटकनाशकांचा वापर कमी करते
  • पारंपारिक पद्धतीने तणनियंत्रणाच्या प्रक्रिया कमी करते
  • पिकातील गवत (weed) काढून टाकणे आणि सोयाबीन, मका आणि हरभरा इत्यादी पिकांसाठी रोटरी लागवड प्रदान करते.
  • माती हलविणे आणि माती सोडविणे हे देखील या द्वारे केले जाते.

आपल्या देशातील पॉवर विडर मशीनच्या किंमती :

भारतात पॉवर विडर मशीन 20,000 पासून ते 15,0000 या रेंज मध्ये उपलब्ध आहेत. आपल्या शेतीतील गरजेनुसार आणि वैयक्तिक बजेटनुसार आपण या यांचाही खरेदी करू शकता. पॉवर वीडर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च प्रतीचे कच्चे माल वापरुन तयार केले जातात. भारतात ही यंत्रे कापूस, टोमॅटो, धान्यपिके, ऊस, डाळ वर्गीय पिके या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात.

Leave A Reply

Your email address will not be published.