Take a fresh look at your lifestyle.

ऊसाचे पाचट(पाला) काढण्याचे असेही फायदे!

0

ऊसाचे पाचट(पाला) काढण्याचे नक्की काय-काय फायदे होतात? तसेच पाचट काढताना काय चुका होतात. जाणून घेऊयात…

● पाचट काढल्याने संख्या नियंत्रण होते. जाड कोंब ठेवुन लहान मरके कोंब काढले जातात.
● हवा खेळती राहिल्याने जाडी वाढण्यास मदत होते.
● नविन वॉटर शूट फुटून आल्याने ऊस जोमदार व वजनदार बनतो.
● कांडी कीड,मिलिबग तसेच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
● उन्हाळ्यात जमिनीवर आच्छादन झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व पाण्याची बचत होते.
● तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
● जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते..

पाचट काढताना होणाऱ्या ‘या’ चुका टाळा :
● उसाचे बुडातील 4 ते 5 टोपणे सुकून जातात. त्यावेळी उसाचे पाचट काढा.
● पाचट काढताना फक्त सुकलेली पाने काढा. हिरवी पाने अजिबात सोलू नयेत किंवा वैरणीसाठी देखील ऊसाची हिरवी टोपणे अजिबात काढू नये.
● हिरवी पाने काढल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन उसामध्ये अन्न कमी तयार केले जाते व पर्यायाने उसाची वाढ कमी होते.
● उसाचे पाचट काढल्यानंतर शक्यतो वैरणीसाठी हिरवी टोपणे अजिबात काढू नये.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues