Take a fresh look at your lifestyle.

Bank Interest Rates : या महिन्यात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, बँकांच्या व्याजदरात पुन्हा वाढीची शक्यता

0

Bank Interest Rates 2022 चा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना सुरु झाला आहे. या महिन्यामध्ये बँकेच्या धोरणात अनेक बदल होणार असून या महिन्यात पैशांबाबत देखील मोठे बदल होणार आहे. आणि या बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. काय होणार या बदलाचा परिमाण वाचा सविस्तर..

Bank Interest Rates आपल्या सर्वांना माहिती आहे कि, भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबरपासून डिजिटल रुपया सुरु केला आहे. या पायलट प्रकल्पात त्याच्या सार्वजनिक वापराचा प्रयोग करण्यात येत आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील 8 बँका या प्रयोगात सहभागी झाल्या आहेत.

हेही वाचा : Tesla पेक्षा 100 वर्षे जुनी आहे Ford, जाणून घ्या ‘या’ 20 जगप्रसिद्ध कंपन्या कधी सुरू झाल्या?

Bank Interest Rates तर दुसरीकडे या महिन्यापासून वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याज दर देखील वाढू शकतो. डिसेंबरमध्ये पतधोरण समितीची (MPC) बैठक होणार असून त्यात रेपो रेट (Repo Rate) वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या महिन्यात रेपो दरात 35 बेसिस पॉईंटसची वाढ होईल.

Bank Interest Rates दरम्यान, जर या महिन्यात रेपो दरात वाढ झाली तर सर्वसामान्यांच्या खिशाला नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues