Agribusiness केळीपासून चिप्स बनवा कमवा लाखो रुपये
Agribusiness केळीचे चिप्स बनवण्यासाठी काय आवश्यक आहे ?
केळीचे चिप्स बनवण्यासाठी वेगवेगळी प्रकारची मशिनरी वापरली जाते. त्यामध्ये कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल आणि काही प्रकारचे मसाले कच्चा माल म्हणून यात वापरले जाते.
Agribusiness केळी वेफर्स व्यवसायासाठी लागणारी मशिनरी कोणती ?
१. केळी सोलण्याची मशीन आणि वाशिंग टॅंक
२. कटिंग मशीन
३. फ्रायिंग मशीन
४. पाउच प्रिंटिंग मशीन
५. प्रयोगशाळा उपकरणे इत्यादी मशिनरीची या उद्योगामध्ये गरज भासते.
Agribusiness केळी वेफर्स व्यवसायासाठी लागणारी मशिनरी कुठे खरेदी करणे शक्य आहे?
केळी वेफर्स व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही https://www.indiamart.com वरून मशीन खरेदी करू शकता. ही मशिनरी अंदाजे आपल्याला 28,000 ते 50,000 रुपयांपर्यंत मिळतात.
ही मशिनरी ठेवण्यासाठी कमीत-कमी आपल्याला 4 हजार ते 5 हजार sq. ft. जागेची आवश्यकता असते.
Agribusiness सुरुवातीला 50 किलो केळी चिप्स बनवण्यासाठी किती खर्च येतो?
Agribusiness केळी वेफर्स व्यवसायासाठी 120 किलो कच्ची केळी, त्यासाठीचा खरेदी खर्च सुमारे 1000 रुपये असतो. त्यासाठी आपणांस 12 ते 15 लिटर खाद्यतेल लागते. तेलाची किंमत अंदाजे 1000 रुपये असते. चिप्स फ्रायिंग मशीनला दरताशी 10 ते 11 लिटर डिझेल लागते. 11 लिटरच्या हिशोबाने ते 1000 रुपये होतात. मीठ आणि मसाले 3 हजार रुपयांमध्ये तयार होतील.
Agribusiness जर एक किलोच्या पॅकेटची किंमत पॅकिंगसह 70 रुपये असेल. जी आपण ऑनलाईन किंवा दुकानात 90 किंवा 100 रुपये किलोने विकू शकतो. यामध्ये जर आपण एक किलो पाठीमागे 10 रुपयांचा प्रॉफिट पकडला तर आपण दिवसाला 4000 रुपयांचा नफा कमवू शकतो. आणि महिन्याला आपण १ लाखापार्यंत पैसे या व्यवसायातून कमावू शकतो
