Take a fresh look at your lifestyle.

हो, द्राक्षाचा एक लहानसा घोस 7 लाख 50 हजारांचा!

0

द्राक्ष घ्यायची म्हटलं कि, 100-150 रुपये फार होतात असा आपला ढोबळ अंदाज असतो. मात्र, जर एक द्राक्ष खरेदी करण्यासाठी लाखांमध्ये खर्च मोजावा लागला तर? तुम्ही म्हणाल हे अशक्य आहे…!

सोशल मीडियावर आता जगातील सर्वात महागडी द्राक्ष व्हायरल होत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, या दशकांची किंमत एवढी महाग का आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

या द्राक्षांचे नाव आहे रुबी रोमन द्राक्ष. ही द्राक्ष इतकी दुर्मिळ आहेत की, याचे वर्षभरात केवळ 2400 घोस निर्माण केले जातात. हे अतिशय उत्तम क्वालिटीचे असतात आणि त्यांची गॅरंटी देखील दिली जाते. ही द्राक्षे बाजारात येताना भली मोठी प्रोसिजर फॉलो करावी लागते. तसेच याचे सर्टिफिकेशन देखील केले जाते.

या द्राक्षात खास काय ? : रुबी रोमन ही द्राक्षांची अत्यंत दुर्मीळ प्रजाती आहे. दरवर्षी याचे केवळ 2 हजार 400 घोसांचं उत्पादन घेतलं जातं. या प्रत्येक द्राक्षाचं वजन 20 ग्रॅम असतं तर इतकच नाही तर 3 सेमी पर्यंत या द्राक्षाचा आकार असू शकतो.

भारतात या द्राक्षाचा एक लहानसा घोस 7 लाख 50 हजारांच्या घरात जातो. बाजारपेठेत हे फळ विक्रीसाठी येतं, तेव्हा त्याला सर्टिफाय करण्यात येतं.

—————————————————

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

—————————————————-

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues