Take a fresh look at your lifestyle.

आज दि. 08 जुलै 2022 ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 2100 रु. भाव (Solapur Ahmednagar Nashik Aurangabad Pune Maharashtra Kanda Bajarbhav)

0

वाचा आजचे कांदा बाजारभाव 08/07/2022 (अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद Solapur Ahmednagar Nashik Aurangabad Pune Maharashtra Kanda Bajarbhav )

Solapur Ahmednagar Nashik Aurangabad Pune Maharashtra Kanda Bajarbhav आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) सर्वाधिक 2100 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.

Solapur Ahmednagar Nashik Aurangabad Pune Maharashtra Kanda Bajarbhav खालोखाल मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये 1800 रुपयांचा कमाल भाव मिळालाय तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1700 रुपयांचा कमाल भाव कांद्याला मिळाला. अवकेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मुंबई कांदा बटाटा मार्केट आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगली आवक झालेली दिसून येत आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 8502 क्विंटल कांद्याची आवक झाली तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8058 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. शिवाय पिंपळगाव बसवंत इथे देखील 22250 क्विंटल कांद्याची आवक झाली तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची (Onion Market Price) 20724 क्विंटल इतकी आवक झाली आहे.

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/07/2022
कोल्हापूर176270018001200
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8502120018001500
खेड-चाकण150100015001250
मंगळवेढा3376016201500
जुन्नर -आळेफाटा4756120018501500
सोलापूर593910021001000
धुळे613100910800
जळगाव9903751125725
इंदापूर2142001500800
भुसावळ27100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपाला2701001000550
पुणे805870017001200
पुणे- खडकी11100014001200
पुणे -पिंपरी5100014001200
पुणे-मोशी32250016001050
कामठी2080012001100
संगमनेर2971150018001650
कल्याण3140018001600
संगमनेर1783100015001250
संगमनेर11885001000750
येवला1000025013141000
येवला -आंदरसूल600020014141100
नाशिक300040015501200
लासलगाव2072460018001230
लासलगाव – निफाड165150015001240
कळवण680025015351201
पैठण210020015001200
चांदवड630527515201120
मनमाड400030014011050
सटाणा1301525014801210
कोपरगाव673250013611175
कोपरगाव406035512601085
पिंपळगाव बसवंत2225040016751350
पिंपळगाव(ब) – सायखेडा472540013251070
देवळा45505015001300
राहता1043230018001350
उमराणे1450090015131350

Solapur Ahmednagar Nashik Aurangabad Pune Maharashtra Kanda Bajarbhav

(महत्वाची टीप : ‘कृषिदूत’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘कृषिदूत’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजारात विक्रीसाठी माल न्यावा.)

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues